मुंबई विद्यापीठांतर्गत वेंगुर्ला येथे उभारण्यात येत आहे सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्र
सिंधुदुर्गनगरी l वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, प्र.कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वेंगुर्ला नगर परिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,497)
- Mahaparyatan Business (4)
- Sports / क्रीडा (12)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (17)
- कथाकथन / प्रवासवर्णन (2)
- कृषी पर्यटन (17)
- कृषी माहिती आणि उत्पादने (108)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (12)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (26)
- प्राचीन देवस्थाने (52)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (34)
- समुद्रकिनारे (16)
- साहसी पर्यटन (6)