कोंकणातील महेंद्र पर्वतावर वसलेले परशुराम क्षेत्र

चिरंजिव परशुराम – भगवान विष्णूंचा सहावा अवतार कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमि आहे. प्रत्यक्षात गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमीआहे. कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने … Continue reading कोंकणातील महेंद्र पर्वतावर वसलेले परशुराम क्षेत्र