Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पारंपरिक गाणी म्हणत कोकणात भात कापणीला सुरुवात

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार

जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन ५० लाखाचा निधी देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

पारंपरिक गाणी म्हणत कोकणात भात कापणीला सुरुवात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 31, 2021
420 4
0
583
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या काही दिवसांपासून कोकणात भात कापणीला सुरुवात झाली आहे. भाताच्या कापणी, मळणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे. शेतात, वाडीत आता भात पिकाची कापणी मोठ्या उत्साहात होऊ लागली असून महिला वर्ग पारंपरिक गाणी म्हणत कापणीच्या कामात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

Gandhi Tirtha – Jain Hills

सकाळी लवकर शेतात जाऊन तयार झालेल्या भाताची कापणी करायची आणि त्यानंतर कापलेल्या भातांची झोडपणी करून वारवणी उरकायची, असा शेतकऱ्यांचा या दिवसातला दिनक्रम असतो .

महापर्यटन टीम दापोली तालुक्यातील आसुद या गावी पर्यटन स्थळांच्या चित्रीकरणासाठी पोचली. दापोली मुरुड रस्त्यावर व्याघ्रेश्वर भक्तनिवासासमोर असलेल्या शेतात गौरी गणपतीची गाणी म्हणत भात कापणी करत असलेल्या महिलांचा समूह दिसून आला. त्यावेळी चित्रित केला गेलेला हा व्हिडीओ नक्की बघा

दापोली तालुक्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने भात पिकाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags: agro tourismDapoliIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In