उन्हाळ्यात आंबे खायला, पावसाळ्यात चिंब भिजण्यासाठी कोकणात येताय, मग दापोलीत निवास/भोजनाची उत्तम सोय असलेले ” गोकुळधाम होम स्टे “ कर्वे यांचे, ” गोकुळधाम” होमस्टे.. गिम्हवणे, दापोली… संपर्क क्र. ७७६७० ६९३००, ७२४९७५० ५१२ …
कोकणात पर्यटनाची धमाल मस्ती करायची आहे का ?
दापोली l पाऊस आणि पर्यटन – महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे (MTDC) मान्यता प्राप्त असलेले, कर्वे (KARVE) यांचे गोकुळधाम (GOKULDHAM) होम स्टे हे दापोली (DAPOLI) बस स्टँड पासून दिड किमी अंतरावर, हर्णै रोड वर, गिम्हवणे गणपती मंदीर जवळ आहे…
गोकुळधाम, हे रम्य वनश्री मध्ये आहे.. सभोवती घनदाट जंगल आहे.. शांत व रमणीय परिसर आहे… विशेषतः सकाळ व सायंकाळच्या वेळी अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी होम स्टेच्या गॅलरीत बसूनच पहाता येतात…
माफक दरात निवासाची सोय – सर्व सोयींनी युक्त अशा सुसज्ज आणि प्रशस्त रूम्स आहेत… रूम चे भाडे दोन व्यक्तींसाठी एसी २०००/-, नॉन एसी १५००/-, जादा एक माणसासाठी गादी, एसी २००/-, नॉन एसी १५०/-….. राहणाऱ्यांची तयारी असेल तर , एका खोलीत एकूण ६ ते ८ जण राहू शकतात….
भोजन व्यवस्था तयार – कोकणी पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण, नाष्टा तसेच लहान मुलांना लागणारा आहार पुरवणे, हे गोकुळधामचे वैशिष्ठ्य आहे… हे आजवर आलेल्या अनेक पर्यटक कुटुंबांनी अनुभवलेलं आहे…. अमर्यादित शुध्द शाकाहारी महाराष्ट्रीयन कोकणी पद्धतीचे घरगुती जेवण १३०/- रू… नाष्टा ऑर्डर प्रमाणे पोहे, उपिट, तिखट मिठाचा शिरा, आंबोळी, थालीपीठ, वडा, मिसळ, भजी ई. ३०/- रू ते ६०/- रू… उकडीचे मोदक, पुरणपोळी, ऑर्डर दिल्यास योग्य दरात मिळतील… कर्वे यांचे, ” गोकुळधाम” होमस्टे.. गिम्हवणे, दापोली… संपर्क क्र.७७६७० ६९३००, ७२४९७५० ५१२…
दापोली परिसरातील पर्यटन स्थळे – पोलीच्या आसपास एका बाजूला लाडघर समुद्र किनारा, तेथेच असलेले दत्त मंदीर, परशुराम भूमी, त्यातील ध्यान गृह, कोलथारे, पंचनदी येथील पुरातन मंदिरे, ऐतिहासिक दाभोळ बंदर, तेथील सुरक्षित जल पर्यटन, भल्या मोठ्या गुहेत असलेले स्वयंभू देवी चंडिका मंदीर, तसेच दुसऱ्या बाजूला नारळी सुपारीच्या घनदाट सावली तून जाऊन टेकडी वर असलेले प्राचीन आसूद केशवराज मंदीर, मुरुड दुर्गादेवी मंदीर, कर्दे पाळंदे समुद्र किनारा, हर्णै बंदर, सुवर्ण दुर्ग, आंजर्ला येथील अती प्राचीन कड्यावरील गणपति मंदीर, ऐतिहासिक केळशी गाव, स्वयंभू महालक्ष्मी मंदीर.. ई अनेक पर्यटन स्थळे आहेत..
कर्वे यांच्या गोकुळधाम मध्ये आलात की सुमारे दोन ते तीन दिवसांत दापोली आणि आसपासची ही सर्व पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता… गुहागर आणि हरिहरेश्वर येथे ही जायला तस जवळ आहे… खूप लांबून रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांना खेड, किंवा चिपळूण रेल्वे स्टेशन पासून पिकप करायची व्यवस्था केली जाते…
तर जरूर या.. आता कोकणातील पाऊस आणि पर्यटन अनुभवणेस, ” गोकुळधाम होम स्टे ” गिम्हवणे, दापोली हा आपणास एक उत्तम पर्याय आहे.. जरुर या…. कर्वे