Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
१४ मार्च रोजी महर्षी कण्व आश्रमतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

दिवेआगर येथील 2 हेक्टर क्षेत्रावर विस्तारित सुपारी संशोधन संशोधन केंद्र

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा उत्साहात

१४ मार्च रोजी महर्षी कण्व आश्रमतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 11, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अधिक माहितीसाठी स्वामी अद्वैतानंद सरस्वती (९४२३१८५३५६), श्री. खेवलकर (७७९६१५०९५३) यांच्याशी संपर्क साधावा….

जळगाव | कानळदा येथील तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम येथे श्री स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या आर्शिवादाने व श्री स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरण सरस्वती यांच्या पुढाकाराने कानळदा व परिसरातील नेत्र रूग्णांच्या सेवेकरिता भव्य शिबीराचे आयोजन गुरूवार, दि. १४ ला सकाळी ८.३० ते १.३० वाजेपर्यंत तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम कानळदा येथे करण्यात आले आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य (SICS) पद्धतीने विना घडीच्या लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया मशिनद्वारे घडीच्या लेन्ससह रूपये ५३०० पासून पुढे पर्याय उपलब्ध आहेत. जळगाव येथील कांताई नेत्रालयामध्ये जाण्यायेण्याची सुविधा याठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डोळ्यातील मागील पडद्याचे विकार, काचबिंदू डोळ्यावरील साय काढणे, लहान मुलांमधील तिरळेपणा आदींवरील उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत संपूर्ण विनामूल्य आहे. यासाठी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड आणावे अधिक माहितीसाठी स्वामी अद्वैतानंद सरस्वती (९४२३१८५३५६), श्री. खेवलकर (७७९६१५०९५३) यांच्याशी संपर्क करावा. नेत्र तपासणी शिबिराचा आवश्यकता असणाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags: agro tourismIndia TourismJalgaon medical Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMedical Tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In