Monday, July 27, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रासाठी महाविद्यालयातून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होतील... पर्यटन मंत्री

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 8, 2023
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येणार…. नांदेड जिल्हा प्रशासन

नांदेड l नांदेड येथील १८ भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील १ असे १९ भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाड वरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोहोचून पुढे दिनांक ६ जुलै  रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. तथापि, खराब हवामानामुळे ते अमरनाथ गुफेपासून ६ किमी अलीकडील पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भात आढावा घेवून तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे  जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून संबंधितांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. अनिल पांपटवार, २. संजय मनाठकर,  ३. राजेंद्र मनाठकर, ४. मंजुषा दमकोंडवार, ५. अरुण दमकोंडवार, ६. प्रवीण सोनवणे, ७. विजया सोनवणे, ८. विजयनाथ तोनशुरे, ९. शिवकांता तोनशुरे, १०. सुरेखा पत्रे, ११. शामल देशमुख, १२. प्रमोद देशपांडे, १३. मंजुषा देशपांडे, १४. मिसेस कडबे, १५. तुकाराम कैळवाड, १६. पंकज शीरभाते, १७. प्रणिता शिरभाते, १८. आकुलवार, १९. निलेश मेहेत्रे अशी आहेत.

अधिक माहितीसाठी नातलगांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांच्याशी +91 94228 75808 या मोबाईल क्रमांकावर साधावा.

Tags: agro tourismAmarnath YatraIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In