Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
“चाई” ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगाचे पोट भरण्याची क्षमता केळी, बटाट्यामध्ये आहे

“चाई” ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 29, 2023
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया) ची ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषद संपन्न

जळगाव l जैन हिल्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया) ची ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषद झाली. ११ विविध पुरस्कारांनी देशभरातील प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संस्था व कृषि विद्यापिठांचे विभागप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.

जैन हिल्स येथील परिश्रम सभागृहामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरीक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, डाॕ. विशाल नाथ, डाॕ. हर्षवर्धन, डॉ. जे. एच. परिहार, डॉ. पी. रतमन, शिमला सीपीआरआयचे माजी संचालक डाॕ.बिरपाल सिंग, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे डॉ. के. बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक डॉ. हर्षवर्धन यांनी केले. चाई च्या कार्याविषयी डाॕ. विशाल नाथ यांनी सांगितले.

पुरस्कार व पुरस्कारार्थी असे पुढीलप्रमाणे : –

  • १) चाइ – डॉ. आर. एस. परोडा पुरस्काराने डॉ. तुषार कांती बेहेरा, संचालक, आयसीएआर-आयआयव्हीआर, जाखिनी (वाराणसी, युपी)
  • २) चाइ – डॉ. बी. एच. जैन पुरस्काराने डॉ. ए. व्ही. ढाके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड
  • ४) चाइ – कौटिल्य लोकनिती पुरस्कार-२०२३ ने डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे
  • ५) चाइ – अचिव्हर्स पुरस्कार-२०२३ ने प्रो. अरविंद कुमार, माजी कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. ए. के. सिंग, कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. डी. आर. सिंग, कुलगुरु, बीएयु (साबोर, भागलपूर, बिहार), डॉ. मेजर सिंग, सदस्य, एएसआरबी, डेअर, एमओएएफडब्ल्यू (नवी दिल्ली) डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, आयसीएआर-डायरेक्टोरेट ऑफ फ्लॉरीकल्चरल रिसर्च (पुणे), डॉ. कंचेरला सुरेश, संचालक, आयसीएआर-इंडियन इन्स्टीटयूट ऑफ ऑइल पाम रिसर्च (आंध्र प्रदेश), डॉ. ब्रजेश सिंग, संचालक, आयसीएआर-सीपीआरआय (शिमला, एचपी) डॉ. जी. बायजू, संचालक, आयसीएआर-सीटीसीआरआय (थिरुवनंतपूर, केरळ), डॉ. विजय महाजन, संचालक, आयसीएआर-डीओजीआर, राजगुरुनगर (पुणे), डॉ. मनिश दास, संचालक आणि प्रकल्प समन्वयक, आयसीएआर-डीएमएपीआर बोरीआवी (आनंद, गुजराथ)
  • ६) चाइ – अॅप्रेसिएशन पुरस्काराने डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी विभाग, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार)
  • ७) चाइ – जेआयएसएल फेलोशीप पुरस्काराने डॉ. एच. उषा नंदिनी देवी, असोसिएट प्रोफेसर, टीएनएयु (कोइंबतोर, तामिळनाडू)
  • ८) चाइ – डॉ. रे बेस्ट डेझर्टेशन पुरस्काराने डॉ. सुमेरसिंग पाटील, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांचा त्यांनी आंब्याच्या फुलांसंबंधी जीन्सचा अभ्यास केल्याने सन्मान करण्यात आला. तर डॉ. रवी. वाय. शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसी ऑन सीड स्पाईसेस (अजनेर, राजस्थान)
  • ९) चाइ – डॉ. क्रीती सिंग बेस्ट पेपर पुरस्काराने दलासनुरु चंद्रेगौडा, मंजुनाथा गौडा, विजय महाजन, राम दत्ता, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग यांनी “कांद्याच्या गठ्ठ्यावरील सीएमएस-एस मेल-स्टराइल सायटोप्लाझम चे संशोधन केले त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • १०) चाइ – इन्स्टीटयूशनल फेलो पुरस्कार-२०२३ हा नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली., महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्नोलॉजी (उदयपूर, राजस्थान), मे. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा जि. जळगाव,
  • ११) चाइ – फेलो पुरस्कार-२०२३ हा संस्थांना देण्यात आला यामध्ये डॉ. डी. के. रॉय, संचालक, बियाणे (सीड्स) आणि मुख्य शास्त्रज्ञ, अॅग्रोनॉमी, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), नॅशनल हॉर्टीकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ) (नवी दिल्ली), डॉ. रवी वाय, शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसीएसएस (अजमेर, राजस्थान), निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएसपीएल) पाचोरा जि. जळगाव, डॉ. बाल क्रिष्णा, वरिष्ठ शास्त्रज्ञ,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव, डी. के. महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, रावेर ता. जळगाव, राजाराम गणू महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी, रावेर ता. जळगाव, डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी डिपार्टमेंट, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), प्रेमानंद हरी महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, विशाल रामेश्वर अग्रवाल, रुची बनाना एक्सपोर्ट्स रावेर, जि. जळगाव, प्रशांत वसंत महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, रामदास त्र्यंबक पाटील, निंबोल रावेर जि. जळगाव, विशाल किशोर महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, नायगाव, मुक्ताईनगर जि. जळगाव, दादासाहेब नामदेव पाटील, बितरगाव, करमाळा जि. सोलापूर, प्रियम सिंग, एनएच कन्सल्टन्सी, ओखला (नवी दिल्ली) यांचा सन्मान करण्यात आला.
Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In