
पर्यटन विभागाच्या विविध योजना, पर्यटन स्थळातील संधी, साहसी पर्यटन धोरण आणि रेजिस्ट्रेशन, कृषी पर्यटन आणि साहसी पर्यटन यांची सांगड घालून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न… श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई
पालघर l दिनांक 30.11.2022 रोजी पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई आणि केशव सृष्टी ग्राम विकास योजना केंद्र जव्हार यांचे संयुक्त विद्यमाने पर्यटन कार्यशाळा दिव्य विद्यालय जव्हार येथे आयोजीत करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेमध्ये पर्यटन विभागाच्या विविध योजना, पर्यटन स्थळातील संधी, साहसी पर्यटन धोरण आणि रेजिस्ट्रेशन, कृषी पर्यटन आणि साहसी पर्यटन यांची सांगड घालून कशाप्रकारे पर्यटन वाढवता येईल याविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेसाठी सुमारे 85 प्रशिक्षणार्थी जव्हार तालुक्याच्या वेगवेगळया भागातून उपस्थित होते. या कार्यशाळेत श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई, श्री संजय नाईक आणि श्वेता नाईक संचालक निसर्ग पर्यटन, श्री वैभव घोलप संचालक जव्हार टुरिझम , श्रीमती प्रमिला कोकड सचिव दिव्या विद्यालय आणि श्री कैलाश कुरकुटे केन्द्र प्रमुख , केशव सृष्टी ग्राम विकास योजना इत्यादीनी मार्गदर्शन केले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन


