Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अनलॉक नंतरचे पर्यटन – Tourism after Unlock

१०० सेकंद स्तब्धता पाळत लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना...

एमटीडीसीच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न

“Best Tourism Village” नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 8, 2022
402 12
0
569
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

पात्र गावाला United Nation World Tourism Organisation तर्फे दरवर्षी दिला जातो “Best Tourism Village” अवॉर्ड

www.unwto.org संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती घेण्याचे श्री. हनुमंत कृ. हेडे, उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई यांचे आवाहन

पर्यटकांना “चांगले पर्यटन गाव” चा अनुभव घेण्याच्या दृष्टीने United Nation World Tourism Organisation प्रत्येक वर्षाला “Best Tourism Village” निवड करत असते. सन २०२२ या वर्षासाठी “Best Tourism Village” नामांकनासाठी UNWTO (United Nation World Tourism Organisation) यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. १५/०५/२०२२ ही अंतीम तारीख ठरविण्यात आलेली आहे.

कोकण हा विविधतेने आणि नैसर्गीक साधन संपत्ती मोठया प्रमाणात असल्याने कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील निसर्गाच्या सानिध्यांत वसलेल्या गावांना मोठया प्रमाणात नामांकनासाठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे “Best Tourism Village” नामांकन झाल्यास कोकणातील गावांना जगाच्या पातळीवर प्रसिध्दी प्राप्त होऊन कोकणात आंतराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल.

पात्रता निकष :

  • १) कमी लोकसंख्या घनता व जास्तीत जास्त १५,००० रहिवासी.
  • २) पारंपारिक उपक्रम- शेती, जंगल, पशु पालन किवा मासेमारी,
  • ३) सांस्कृतिक व सामाजिक देवाणघेवाण.

ऑनलाईन प्राप्त झालेल्या आर्जाची UNWTO च्या सल्लागार मंडळामार्फत खालील मुद्यांच्या आधारे मुल्यांकन केले जाईल

  • १) नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधने (Cultural & Natural Resources) नैसर्गिक व
  • 2) सांस्कृतिक संसाधनाची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख. २) सांस्कृतिक संसाधनाचे जतन व प्रसिध्दी (Promotion & Conservation of Cultural Resources) सांस्कृतिक संसाधनाचे जतन व प्रसिध्दी करिता उपाययोजना प्रसार, पुढाकार
  • ३) आर्थिक शाश्वतता (Economic Sustainability)
  • ४) सामाजिक शाश्वतता (Social Sustainability)
  • ५४) सामाजिक शाश्वतता (Social Sustainability) पर्यावरण शाम्बतता (Environmental Sustainability) नैसर्गिक संसाधनांचे जतन व संवर्धन करिता उपाय योजना, वातावरणीय बदल प्रतिकाराकरिता उपाययोजना, पुढाकार व प्रसार, प्लॅस्टिक वापरावर नियंत्रणाकरिता उपाययोजना, पुढाकार व प्रसार,
  • ६) पर्यटन विकास व मुल्य साखळी एकात्मिकरण (Tourism Development & Value Chain Integration)
  • ७) सुशासन व पर्यटन प्राधान्यकरण (Governance and Prioritization of Tourism)
  • ८) पायाभूत सोयी सुविधा (Infrastructure and Connectivity) रस्ते सुविधा व आधुनिक संपर्क साधने
  • ९) आरोग्य, सुरक्षा व सुरक्षितता (Health Safety and Security) सार्वजनिक आरोग्य सुरक्षा.

सुरक्षितता योजना, नैसर्गिक आपत्ती निवारण योजना. सर्व सरपंच/ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी यांना आव्हाण करण्यात येते कि कोकणातील गावांना “Best Tourism Village” या नामांकनासाठी दि. १५/०५/२०२२ पूर्वी https://www.unwto.org/tourism-villages/en/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहिती साठी www.unwto.org या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन श्री. हनुमंत कृ. हेडे, उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismBest Tourism Village awardsIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In