Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणे कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

जागतिक सागरी शिखर परिषदेस मुंबईत प्रारंभ

म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणे कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 17, 2023
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात देश, विदेशातील नागरिकांनी सहभागी व्हावे -पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर l कोल्हापूरच्या दसऱ्याला म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यावर्षीपासून हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कोल्हापुरात नवरात्रोत्सवात दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

जगभरातील नागरिकांनी कोल्हापुरात येवून श्री अंबाबाई, श्री जोतिबाचे दर्शन घ्यावे, कोल्हापूरची निसर्गसंपन्न पर्यटन स्थळे पहावी. तसेच शाही दसरा महोत्सवांतर्गत राजेशाही थाटात होणारे सीमोल्लंघन व १० दिवस होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन दसऱ्याचा आनंद लुटावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Tags: agro tourismIndia TourismKolhapur Shahi Dasara mahotsavKolhapur TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In