Ambiance Cottege, Diveagar (Video)

नारळ पोफळीच्या गर्द हिरवाईत असलेल्या वाडीत कॉटेजेस मध्ये निवास / भोजनाची व्यवस्था कोकणी सिफूड साठी प्रसिद्ध – Ambiance Cottage रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात समुद्र किनारी असलेल्या दिवेआगर येथील एंबिएन्स कॉटेज बद्दलची संपूर्ण माहिती महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत दिवेआगर गावात सुवर्ण गणेश पाखाडीवर नारळी-पोफळीच्या निसर्गसंपन्न वातावरणात असलेले Ambiance Cottage म्हणजे पर्यटकांच्या आवडीचे निवास स्थान. शहरातल्या धकाधकीच्या … Continue reading Ambiance Cottege, Diveagar (Video)